मुखपृष्ठ

This page is a translated version of the page Main Page and the translation is 100% complete.
"विकिपीडिया काय आहे?" एकाधिक भाषांमध्ये उपशीर्षकांसह स्पॅनिशमध्ये व्हिडिओ.

आउटरीच. विकिमिडिया पद्धतीने.

हा विकि अनेक टप्प्याबाहेरच्या व सहयोगाच्या उपक्रमाचे माहेरघर आहे.ते एक पुस्तक-कपाट आहे,सर्वात चांगल्या प्रघातांचे एकत्रिकरण व कोणत्याही क्रियेचा सुरुवातबिंदू आहे जे, सामान्यजनांकडे ,सांस्कृतिक संस्थांकडे किंवा विद्यापीठांकडे निर्देशित आहे

आमचे ध्येय नविन विकिमिडियन्सची नेमणुक करणे व त्यांना साहाय्य देणे आणि सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी घनिष्ठ संबंध तयार करणे हे आहे.आम्हास हा सहयोगी मंच मोठा,चांगला व जास्त उपयोगी करण्यात आपली मदत हवी आहे.येथे पुष्कळ करण्याजोगे आहे.


ग्लॅम(GLAM)

हा प्रकल्प, दिर्घा(गॅलरी),ग्रंथालये(लायब्ररीज),पुराभिलेख(आर्चिव्हज्)व संग्रहालय(म्यूझियम्स) सांस्कृतिक आशय जालावर आणण्यास, त्यांचेवर काम करतो.

शिक्षण

हे विकिमिडियाचे शैक्षणिक दालन विकिपीडिया वापरणाऱ्या व्यक्तिंना व जगभरातील संबंधित शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना आपसात जोडते.